पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० शम्शोन प्रक० ५६ मरे एवढा साच्या जिवाला त्रास दिला. तेव्हां त्याने आपले सर्व मनोगत तिला कळवून झटले : "माझे मुंडण होईल तर माझें बळ जाईल." मग तिने त्याला आपल्या गुडघ्यांवर निजविले असतां पलिष्ट्यांच्या अधि- कान्यांस बोलावून एकाकडून त्याच्या डोक्याच्या सात बटा मुंडविल्या, नंतर ती बोलली : “शम्शोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हां तो आपल्या झोपेतून जागा होऊन मी पूर्वीप्रमाणे बाहेर जाईन असे त्याला वाटले होते, परंतु परमेश्वराने त्याला सोडले होते*) हे त्याला ठाऊक नव्हते. पलिष्ट्यांनी तर त्याला धरून त्याचे डोळे फोडले आणि त्याला बेड्यांनी बांधले आणि गाजांत नेले. मग तो तेथील बंदिशाळेत दळीत असे. तथापि त्याच्या डोक्याचे केश फिरून वाद लागले. ___*) शमशोन याची शक्ति त्याच्या केसांमध्ये होती असे नाही. तो परमेश्वराचा नवस- लेला होता हाणन त्यामध्ये ती शक्ति होती. तो नवसलेला होता याविषयीं खणेस त्याचे केश होते. जेव्हां केश कापून टाकून खूण नाहींसी झाली, तेव्हा तो नबसलेला असा राहिला नाही. परंतु शमशानाने आपल्या संकटरामयांत, आतापर्यंत आपल्या पापाचा कल जो होता, तो जाणून त्याविषयी पश्चात्ताप केला, ह्मणून जसी नवसाची खूण, हा- णजे केश बाढविणे, त्याप्रमाणे केश वाढवून त्याने आपला नवस पूर्ववत् केला आणि तणेकरून त्याने नवीन शक्तिही मिळवून घेतली. ____५. आणि पलिष्टयांचे अधिकारी आपला देव दागोन याजवळ मोठा यज्ञ व उत्साह करायास मिळाले. तेव्हां त्यांनी आपल्या पढे थट्टेचे पात्र होण्याकरितां शमशोनाला आणून खांबांच्या मध्ये उभे केले. तेव्हां शमशोनाने परमेश्वराला हाक मारीत झटले : "हे प्रभु परमेश्वरा, माझी अठवण कर, आणि, हे देवा, या वेळेस मात्र मला बळकट कर." मग ज्या दोन खांबांमध्ये तो उभा राहिला होता त्यांतला एक उजव्या हाताने व एक आपल्या डाव्या हाताने धरून तो बळाने लवला. तेव्हा ते घर आधिका-यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडले; असे तो जिवंत अस- तांना त्याने ज्यांस मारिले त्यांपेक्षा आपल्या मरणकाळी ज्यांस मारिले ते अधिक होते. सूचना. पलिष्टयांच्या हातांतून इस्राएलांस सोडविण्याचे काम शम- शोनाने केवळ आरंभिले, सिद्वीस नेले नाही. हा बहुत अंशी व त्याचा दोष होता. देवापासून जी आश्चर्यकारक शक्ति याला