पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५०] परमेश्वराच्या सैन्याचा सरदार. आपल्या ठिकाणी परत आले, मग लोकांनी गिल्गालांत तळ दिला. आणि यार्देनेतून त्यांनी बारा धोडे उचलून आणले होते, ते त्यांनी आपल्या सैतानांस अठवण राहण्याकरितां तेथे खुणेसाठी उभे केले. त्यानंतर त्यां- नी वल्हांडणाचा सण केला, त्या वेळेस त्यांनी देशांतील धान्याचे अन्न खाले ह्मणून मान्ना बंद झाला. ___ * ) वसंत ऋतूंत लवनोन डोंगरावरील बर्फ वितळून योदेन नदी थडोथडी भरत भसे, असी की कोणाच्यानेही ती उतरवत नसे. प्रक० ४०. परमेश्वराच्या सैन्याचा सरदार. यारहो. आखान. आय. आशीर्वाद व शाप. ( यहो०५-८.) १. आणि असे झाले की यहोशवा यरिहोजबळ असतां पाहतो तो त्याच्या पुढे कोणी पुरुष उभा राहिला आणि त्याच्या हाती उपसलेली तरवार होती; मग यहोशवा त्याला बोललाः "तूं आम्हाकडला आहेस किंवा आमच्या वैयांकडला?" तेव्हां तो बोललाः "तसा नाही, तर पर- मेश्वराच्या सैन्याचा सरदार असा मी आतां आलो आहे." मग यहोशवा पालथा पडला आणि त्याने त्याचे भजन केले. तेव्हां त्याने यहो- शवाला सांगितले: “आपले पायतण आपल्या पायांतून काढ, कां तर ज्या ठिकाणी तूं उभा आहेस ते पवित्र आहे *). अणखी परमेश्वराने यहो- शवाला सांगितले की: "पाहा, यरिहो म्या तुझ्या हाती दिले आहे. तर तही सर्व लढाऊ मनुष्य सहा दिवसपर्यंत दररोज एकदां नगराला फेरी घालून नगराची प्रदक्षिणा करा, आणि सातव्या दिवसीं तुह्मी सर्व व याजक रणशिंगे घेऊन नगराच्या भोवते सात वेळा फिरा, सातव्या खेपेस याजकांनी रणशिंगे वाजवावी आणि सर्व लोकांनी मोठी आरोळी करावी आणि नगराचे गांवकुतूं आपोआप पडेल." तेव्हां यहोशवाने तसे केले आणि गांवकुसू आपोआप पडले ।) तेव्हां लोकांनी नगरांत चढन जाऊन ते घेतले. मग त्यांनी नगर व त्यांत जे ते अवघे अमीने जाळले, केवळ सोने व रुपे ते परमेश्वराच्या मंदिरांतल्या भांडारांत बले. अणखी राहाब व तिची जी अवघी त्यांस यहोशवाने वाचविले ). _*) परमेश्वराच्या सैन्याचा सरदार हा आणि इस्राएलाच्या पूर्वजास व मोशे याला जळत्या झडपांत दर्शन देणारा परमेश्वराचा दूत, हे भिन्न नाहीत एकच मा.