पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०४७ बलाम, १०९ .) देवाची इच्छा जरी वलामाला स्पष्ट समजली होनी, नरी ती कशी चुकवन बालाकाकडे जावे असी तो योजना करीत होता. या कारणामुळे प्रभचा दूत कोषयुक्त होऊन त्याच्या मागाँत आउवा भाला. परंतु बलामाचे अंतःकरण बालाकापासन द्रव्य बपतिष्ठा ही मिळविण्याच्या लोभाने भरून गेल्यामुळे त्याने त्याला पाहिले नाही. या प्रसं. मी गावाच्या कृतीवरून तरी त्याला लज्जा पाबायाची होती. बलाम भविष्यवादी असता त्याने जे पाहिले नाही ते गाढवीने पाहिले आणि ती मुकें जनावर असतो त्याच्या मर्खपणाविषयी त्याला साक्ष व्हावी म्हणून परमेश्वराने तिचे तोंड उघाडलें. ___३, नंतर सकाळी बालाकाने बलामाला घेऊन बाल नामें देव याच्या उंचस्थानावर नेले. तेथे परमेश्वराने बलामाच्या तोंडांत शब्द घातले आणि तो आपले कवन करून बोललाः "ज्याला देवाने शाप दिला नाहीं त्याला मी शाप कसा देऊ? आणि ज्याचा धिक्कार परमेश्वराने केला नाही त्याचा धिकार मी कसा करूं? पाहा, ते लोक वेगळे राहतील; राष्टां- मध्ये त्यांस मोजणार नाहीत. म्या प्रामाणिकांच्या मरणाने मरावे व त्यां- च्या सारिखा माझा परिणाम असावा." तेव्हां बालाक बोललाः" त्वा मज- सी हे काय केले? माझ्या शत्रूस शाप द्यावयास म्या तुला आणले, पण पा- हा, त्या आशीर्वादच दिला." बलाम ह्मणाला : “परमेश्वर जे माझ्या तों- डांत घालील ते म्या संभाळून बोलूं नये काय?" मग बालाक ह्मणाला: "मजसंगतीं दुसऱ्या ठिकाणीं चल आणि तेथून त्यांस शाप दे. आणि तो त्याला घेऊन पिसग्याच्या शिखरावर गेला. तेव्हां परमेश्वराने त्याच्या तोडांत शब्द घातले आणि तो बोललाः " देव मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो आदामाचा पुत्र नाही की त्याने अनुतापावें; तो वचन देऊन ते करणार नाही काय? त्याने जे सांगितले ते तो स्थापणार नाहीं काय? पाहा, आशीर्वाद देणे मला प्राप्त आहे); त्याने आशीर्वाद दिला, आणि हामाइयाने फिरववत नाही. याकोबावर गारूड आणि इस्राएलावर मां- त्रिकी चालत नाहीं; या वेळेस याकोब व इस्राएल यांविषयीं ह्मणतील की देवाने काय केले आहे!" तेव्हां बालाकाने सांगितले "त्यांस शाप देऊं नको आणि आशीर्वादही त्यांस देऊ नको.” बलामाने उत्तर दिले: “जें कहीं परमेश्वर सांगेल तेच मी करीन असे मी तुजसीं बोललो नाहीं काय?" मग बालाक ह्मणालाः "चल ! मी तुला अणखी एका ठिकाणी नेतो, मजसाठी तेथून त्यांस शाप द्यावा हे कदाचित् देवाला बरें