पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०१ प्रक० ४४] हर. दाखविले. आणि त्यांनी त्यांजवळ निवेदन करून मटले की: “आह्मी त्या देशांत पोहंचलों, तो मध व दूध वाहाण्याचा देश आहे खरा, आणि हे त्यांतले फळ आहे. परंतु देशांतील राहणारे लोक बळवान आणि तेधलीं नगरे सपरिघ व फार मोठी आहेत; अणखी तेथें अनाकाचे वंश (माहकाय) आमी पाहिले. आणि आमी आपल्याला खरपुड्या वाटलो.” तेव्हां कालेब व यहोशवा जेहेरांपैकी दोन होते, त्यांनी लोकांस शांतवून झटले: "आपण वर जाऊंच आणि तो देश वतन करून घेऊं, कांतर ध्यायास आ- मी शक्तिमान आहो." परंतु जे दुसरे त्यांच्यासंगती वर गेले होते त्यांनी मटले: “आमच्याने त्या लोकांजवळ वर जाववत नाहीं, कां तर ते आह्मा- पेक्षा बळवान आहेत." तसे ते त्या देशाविषयीं इस्त्राएलाच्या संतानांसी वाईट बोलले. तेव्हां सर्व समुदायाने स्वर काढून आकांत केला आणि रात्रभर लोक रडले आणि ह्मणालेः “आह्मी मिसर देशांत मेलो असतो. किंवा या रानांत मेलो तर बरे होते!" आणि ते एकमेकांसी ह्मणाले: "आपण पुढारी करून मिसरांत माघारे जाऊं." परंतु कालेब व यहोशवा यांनी आपली वस्त्रे फाडून लोकांस मटले की, "तो देश फार चांगला आहे, दूध व मध वाहण्याचा देश आहे, परमेश्वराची अवड आह्मावर असली तर तो आह्मास त्या देशांत नेईल आणि तो देश आह्मास देईल. केवळ परमेश्वरासी विरुद्ध करूं नका, आणि देशांतल्या लोकांस भिऊं नका. आमी त्यांचा क्षय करूं. कारण त्यांचा आश्रय त्यांजवळन गेला, आणि आमासंगतीं परमेश्वर आहे." तेव्हां लोक त्यांस धोंडमार करायास प्रवृत्त झाले. २. त्या वेळेस परमेश्वराचे तेज इस्राएलाच्या सर्व संतानांस दिसले. आणि परमेश्वराने मोश्याला मटले: “हे लोक कोठपर्यंत मला धिक्कारतील, आणि जे चमत्कार म्या दाखविले ते सर्व त्यांमध्ये झाले असतांही कोठ- वर मला मानणार नाहीत? तर मी सांस मारून घालवीन आणि तुला त्यांपेक्षा मोठे व बळयान राष्ट्र असें करीन.” परंतु मोशे परमेश्वराला ह्मणालाः "जर तूं या लोकांस एका मनुष्यासारखे जिवे मारले तर राष्टे असे ह्मणतील की, परमेश्वराने जो देश त्या लोकांस शपथेने देऊ केला त्यांत त्याच्याने त्यांस नेववेना, ह्मणून त्याने त्यांचा घात रानांत केला. तर आतां तूं आपल्या मोठ्या दयेप्रमाणे या लोकांची क्षमा कर." तेव्हां पर-