पान:पद्य-गुच्छ.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ मुंगिला सेनापति करा वारुळाचा खंदक क्येला कुत्रा वकील परदरबारी भुकु भुकुन अनि व्ये जार घुबड झाल दरवारि गवई त्येच गाण ऐकता जरा हत्तिला क्येला वाकनिस काटकसरी हाय त्यो फार अस्वलाला खुप मस्करी हसवील गुदगुल्या करुन कोंबडया पलंगी पहारा परि धन्याचि साखर झोंप येक वाणच पुरलि न अजुनी आमि दमलों शोधशोधुनी पद्य-गुच्छ शत्रुला न तिळभर थारा साप आयता त्येतच शिरला त्यो गुपित राखतो भारी तह कराया लई हुश्शार मधरात्रिच दो आरोळी पोराथोरांचा जिव घाबरा खंडीचा येकच घास खायाचच तुडवुन पार राज धन्याचि करमणुक करी गोष्टी सांगल कान भरभरून रातभर मुडदा तरी बरा मोडमोडील अरखून प नव्या राज्या हुडकतो धनी परि तयारच व्हना कुणी ४१ विलायतेच्या यात्रेची तयारी " तुम्हा जाणें विलायतेला शस्त्रांवीण शिकारीला सहा हजार मैल दूरी देव तारी त्या कोण मारी मरण न तरी दुखणे वा पश्चात्तापाची वेळ न येणें पहिलटकरणीस सुईण पूर्वानुभव विशेषगुण तरी लागा तयारीला वीर तरी केविं जाय ? जावें लागे सागरांतरी परी सिद्धता असावी त्याहीसाठी उपाय करणे या नांव दूरदर्शित्व नवख्या प्रवाशा भित्र सुजाण ऐसा कोणी बोलवा "