पान:पद्य-गुच्छ.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विलायतेच्या यात्रेची तयारी मग मेळविले कोण कोण प्रवाशा उपयोग म्हणून

आले मिस्तर फॅशनेबल कारण विलायतेंत सकळ म्हणती मिस्तर फॅशनेबल जरी होईल थोडा पाल्हाळ पांच तऱ्हेचे कोट बेतणें वेस्टकोट जाकिटांचे लेणें कापड असावें बहुत उंची म्हणोन त्यांत सदभिरुची कापड असावें भरदार कापड असावें मजेदार विलायतेंत कापूस जात कापशी वस्त्रे विणतात 'पोझिशन राखणें राहो अनूपरी प्राणाचा लाहो कापड होईल सहज पसंत सर्व मर्म आहे त्यांत एक नूर अदमी दस नूर कपडा म्हणोन चतुर शिलाई निवडा ज्याचें काम त्याने करावें सूट कटाचें पारखावें 'सुटा' ची ही मोठी कटकट विलायती सफरीचा घाट पहिला कपडा दुसरी हजामत सुधारणेचें सर्वस्व सत्त्व आप्त प्राज्ञ विचक्षण देतों वर्णन यथामति

त्यांजकरितां मांडलें टेबल खातांपितां बोलताती खर्च करावा लागेल सढळ यादी करा वस्तूंची तितकीच हवी पाटलोणं त्यांत स्वयें समाविष्ट तो काय तंबाखूची चंची न मानोनी चालेल ? कापड असावें ऊबदार ७५ परी सर्वही लोकरीचें परी त्या तेथ कोणि न पुसत परी तुम्हां कारण परंतु तेथें थंडी कोण हो तरी कापड लोकरी परी कोणता शिंपी बेतीत म्हणुनि चिकित्सा करणें लागे हाच सुधारणेचा निवाडा त्यांतूनही इंग्रज नेटिव्हांनी दुरून पहावें नाणे इंग्रजांनी इंग्लंडी परी काय उपयोग येवोनि वीट घातला तरी सोसावें दोघांचंही तेंच महत्त्व यांतचि असे सांठविले