पान:पद्य-गुच्छ.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हें पहा आमचं नवं राज्य ४० हें पहा आमचं नव राज्य आम्हि राज्य बनवल नव अक्षि तस जस मनाला होव आमचेवर कृपा कपेलि द्येव तार पोस्ट दोनित्री खातीं काय बिशाद यत्याल तक्रारी खेकडया रेल गाडीचा मागफुड हवी तशि गाडी मांजरा क्येला रखवालदार कदि व्हइना इक्ति बी चोरी गाढवा गुपित पोलिस त्यो उकीरडा फुंकून डुक्कर सफाई कामगार गांव ठेवित धुतल्यावाणी कोल्होबा क्येला नैधीश न्हाइ मुदमालाची वि तक्रार वाघ सिंहाचि क्येली भरती त्येला मायाच समद्याहून वानरा करू इंजन्येर रातभर करील नकाशा अजगरा वसूली काम हातांत आणुन कर ती दाग दुजिची समदीं खाती शेताच्या बांध उरोळया बैलाला मास्तर क्येला दोऊन शिकशन खास दिलिं गोगलगाईच्या हातीं धा वसत एक 'डिलिवरी ' सुप्परदंड करू जल्माचा बगलन बगलन काढी दुधलोणी राखायचा कारभार प्रामाणिक त्ये लइ भारी नेमून दिलs आम्हि खास टोइ चोरीचा तलास लावुन घाण राहु नये तिळभर घालून गंगच पाणी वादि परतिवादि बी खूष समदा बिळांत ग्येला पार खिल्लार राखण्या खाती राखतो पोटिं घालून बांधकामाच त्येला ध्येन थोर दिस फुटता गुंडाळि गाशा रयतला अक्षि आराम त्येना खिनांत मिळती पावती दिलि उंदराघुशीच्या हाती राखितात धरमशाळा कदि मारि न इद्यार्थ्याला करुन सोडी आपुल्या सरिस ७३