पान:पद्य-गुच्छ.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० पद्य—गुच्छ जोडीदार गडी नवा प्रतिदिनी साजे तसा शोधितें खाके घेउनि तत्करा कशितरी दांपत्य संपादित आहे उत्सव शारदीय पडतें रात्रों कसें चांद येताती वनभोजना मज नवीं सप्रेम आमंत्रणे होडीतून मला किती फिरविती कासारपृष्ठावरी हातीं घेउनि कर्णसूत्र वदने मी वाजवी बांसरी सप्ताहामधं बॉल चार झडले श्रीमंत मित्रांघरों नाचोनी दमले अतिश्रमभरें वाटे पुढे मी उरी होतें मी तुज आठवीत परि तूं होसी असोनी वृथा द्यावा हात परा नरा युवतिनें नाचांत आहे प्रथा ! होतां उत्तररात्र मी परतुनी खेदें घरी येत सें अर्धत्यक्त सुखोपभोग म्हणुनो लागे मनाला पिसें घेवोनि निजतें समीप कुतरा विश्वासु मोत्या गडी होतां खूण चलाख घालित पहा छायेवरी जो उडी ३८ गोरी बाईल उंच टाचेची बाईल गोरी मोठचा नवलाची चाले तुरू तुरू वोले चुरू चु बुका मागुन बुक ती वाची चुरू पाठी पोटी सपाट उभी डोलकाठी ताठ बाहुलीच जशी फडक्याची दादल्यापुढ चाले दादला मागुन १ले धीट झाली सान्या मुलखाची तोंडी लांब शिंगारेट सोडी धुराचे लोट