Jump to content

पान:पद्य-गुच्छ.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रिक्शावाला जशि आगीनबोट मंबइची सदा करी वेणीदान मोठी सती ही जाण उद्या संजाप बी ठेवायची लागे वस्तन्याची फणी न्हाव्या झाली धणी त्येची गि-हाइकी वाढायची वरी वरी खालून खाली खाली वरून लुगडचा चोळयाना घाइ सरकायची उंच टाचेची बाईल गोरी मोठचा नवलाची ३९ रिक्शावाला दौड निघाला हा आमचा रिकशाबाला अंगी पैरण घामट भरडी विजार खाकी लांडी करडी चार हातभर रंगित फेटा तरी सोडितो शमला मोठा कंबर कसतो पटकुर बंदें पुढे काढि कष्टाळू खांदे पोरखेळ ही रिकशा गाडी दों चाकांवर बांधिलि माडी बसण्या सुपली अंगासरशी पाय सोडण्या तशीच खाशी पडदा टप भिंगाची दारें निवारताती पाउस वारें ७१