पान:पद्य-गुच्छ.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विरहिणीची प्रणयपत्रिका हैं अपराधी मुख काळें जरि दुजा न कोणि करी स्वर्येच करू म्हणुनियां युक्ति मीं केली मग दुसरी तुझिया कज्जलमंडित नेत्रांवरतिं ठेविं गाला कज्जललांछन मला मिळालें जाग तुला आला पहिलि साधली दुसरी फसली सखये मम चोरी सराईत मी मज वाटे परि फजिती झालि पुरी शाप सफळ व्हावया राहिली अजुन कसर थोडी अपशब्दाची वाण उरे ती धिक्कारुनि फेडी एकेरी मम नांव घेउनी संबोधिशिल मला चंद्रदर्शनाचा अपराधहि निष्कृत मग सगळा कळे अतांकां म्हणती देवा मनुज पक्षपाती शाप भोगुनि स्वयं तयांना सहज सुखी करिती ३७ विरहिणीची प्रणयपत्रिका १ [ हिंदी नमुना ] विशिष्टाद्वैत माथां आदरिले सुदीर्घ चुरिले घेऊनि अंकावरी होतां दृष्टिस आड पाय अजि ते मी होतसे घावरी भासे शून्य मला सदा सदन है की येतसे खावया आणी धीर पदोपदीं मनिं परी तो सर्व जाई लया गाई वरती उदास बचती भी जात जैं दोहना प्रेमानें कुरवाळलें तरि न ये संतोष त्यांच्या मना वाटे लावुनि नेत्र तोहि थकला काडी तृणाची न घे खंडचा किनी करी थयथया तोडोनि दावे निघे ६७