पान:पद्य-गुच्छ.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपूर्व देणगी ३४ अपूर्व देणगी 06 अर्पित ती तुज मौक्तिकमाला शुक्ल पौर्णिमा आश्विन मासों तळपत गगनीं दुग्धधवल शशि दुग्धपान गायनादि केली स्मृतिपथगत तीं अजि मज झालीं चंद्रवदन नभि गवाक्षमार्गे बदनचंद्र जणुं सखि तव सुभगे प्रशांत उज्ज्वल सागर पृष्ठों पडता मोत्यें बनति गोमटी हृत्पुटं मम तव स्मृतिजळ तैसें अश्रुरूपधर तत्सर विलसे 回代 प्रेमाभरणे इतर कशाला कोजागिरि दिनिं पडतां परदेशीं तो सौधावरि मी देखियला प्रियजन संगम सौख्ये सगळीं; बघुनि उसळला दुःखउमाळा बघतां मम हृत्पुटिं दिसुं लागे अश्रुपूर मग नयनी आला स्वातीजलकण शुक्तिसंपुटी दिव्य गर्भधारण विधि झाला बनवी मौक्तिक - दाणे खासे पक्ष्मसूचिनें जो ओवियला ३५ प्रेमाचे प्रश्न भेटसि मज पुनरपिं कधिं सांग प्रियकरे ? प्रेमासनिं सुस्थित कधि करिसि निजकरें ? शयन करिन कधं शिर तव अंकिं ठेवुनी चिर उन्मुख रुचिर नयनिं नयन लावुनी ओष्ठ पुष्ट उत्सुक जे असति चुंबनीं तत्कंग शमविन कधि सांग मज बरें ? वक्षस्थलं ठेवुनि तव मौलि साजिरा हुंगुनि स्नेहाई चिकुरभार गोजिरा ६५