पान:पद्य-गुच्छ.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकच देठ निसर्गाचा फुलराणीला ओवाळणी एक लतेचें तूं फूल खेळं रम दोघे मिळुनी ईशावरिल हवापाणी तुज माझा आधार जसा कीटक तुजपीडा देती आनंदवुनी मम नयना श्री देशी उद्यानाला तोडुनि तुज हातीं धरिलें अहंकृतीचा खेळच तो! स्पर्श उष्ण या मम हाती म्लान पाकळया होउनिया हानि निसर्गाची करुनी सत्तेचं वेड न मजला लतेवरी तूं डौलानें दर्शन नव मम जीवाला समीपतेचा मोक्ष पुरे नको धरूं तूं भीति मनी ५७ आधारवि तुज मज साचा दुज्याचें मी मूल हाती हातहि घालोनी नांदू आनंदे पिउनी तुझा वासही मज तैसा निवारीन मी त्यां हाती फेडिसि तूं आपुल्याहि ऋणा काय वडुनी लाभ मला लोकां दावुनि भिरवियलें उभयाना धातुक होतो कोमेजवि तव मुखकांती गंध श्री जाइल वाया होइन पापाचाच धनी बंधि न घालिन मी तुजला डोल सदा आनंदाने सौख्याचा ठेवा गमला सायुज्यों रसिकता नरे गंध तुझा सेविन दुरुनी