पान:पद्य-गुच्छ.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६. कोमल शाखांचे दोले चंचळ वारा खेळगडी ..पद्य-गच्छ करुनी त्यावर घे झोले चाल त्यासवें तूं गडी मधमाशी सखि घरि आली देइ तिला मध भातुकली रंजवील तव मन फार गंजारव करुनी भ्रमर परि त्याच्या गुजगोष्टींना पतंग आला बहुरंगी त्याजकडे डोळे भरुनी पक्षी बसुनी शेजारी दिनभर जीवन-अमृतातें रात्र घालि तुज पांघरुण रातकिडा गाउनि गाणी चांद चांदण्या हे दीप दहिंवर पाजी तुज पाणी तुजलागे न अलंकार तुझ्या सुगंधित निश्वासें सौख्यानंदें तव जाती तुज खुडितांचि लता माता डाळिल रस आसवबिंदू जन्मलीस तरि तव तीचा नाहि तोडिली तव नाळ ती प्राशि मुळांतुनी जला सत् चित् आनंदहि तीनी तोडियले मा जरि तुजला विरह न केवळ तो तिजला ईशाघरचे तुम्हि प्राणी तुला तोडुनी कां होऊं भावंडे एका घरचीं दुरुनि डुलविशी तूं माना नवा झगा त्याच्या अंगी बघतां तूं तो धन्य मनी गाति गाणि तुज परोपरी भरविल रवि तुज निज हाते काजळि शालूचें छान रमवुनि निद्रा तुज आणी तेवति घेतां तू झोंप धाराधर तुजला न्हाणी स्वयें रूप सुंदर फार वनगृह दरवळतें वासें पऋतुमाजी दिनराती खचित करिल ती आकांता आटवील करुणासिंधू देह अखंड असे साचा गेला इतुका जरि काळ तेंच पोंचते थेट तुला एकची तुमची कोकणी द्विवधाचे पातक मजला प्राणाघातचि जणुं झाला आहे मीहि तसा कोणी अपराधी मी तव भाऊ अशीच देवहि सृष्टि रची