पान:पद्य-गुच्छ.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फुलराणीला ओवाळणी वद अथवा तुजला वेष्टन हैं आवडे दाविसी दास्य की सोय सुखाला पडे धरूं नको बोलण्या स्पष्ट मनीं सांकडें करिन मनाचें समाधान मग देउनि आशे बळी. ३० फुलराणीला ओवाळणी भिऊं नको पाहुनी मला येतां जवळी कापुं लागसी परि तुज लावि न मी बोल कुसुमसेवनी एकच रीती उच्छेदाविण त्या कांहीं तीक्ष्ण नखाची तलवार कंठनाळ नाजुक चिरला वास घेइ डोलवि माना परि मूर्खा त्या हैं न कळे प्रेता हुंगी वृक रानी हाती धरुनी मग दुरुनी वर्णन तव सौंदर्याच अर्पण करुनी दयितेला वाटे त्या तब जन्माचें यज्ञपुरोहित पशु धितो वधकर्मातें उपकार मानभाव ऐसा नाहीं राहिं सुखें लतिका बाले निज मातेच्या मृदु अंकी मी नच तोडिन तुला फुला अधिक्षेप ऐसा कां करिसी दूषित मनुजाचें शील तुवा तयाची अनुभविली ती सौख्य भोगिलेंसें नाहीं चालवुनी तुज करि वार वाटे त्या विक्रम केला कोण राक्षसी रसिकपणा ! हिंस्र पशूंचे हे चाळे तैशि तयाची ही करणी न्याहाळुनि पाहे नयनीं करुनि करुनि आळवि वाचे धन्य मानितो अपणाला सार्थकही केलें साचें म्हणतो 'स्वर्गा पाठवितो' मानी नर, तो नर न खर भिऊं नको गे मज तूंही दुरुनच पाहुनि मन घाले लोक सुखाच्या पर्यकी ५५