पान:पद्य-गुच्छ.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ परोपरीचे खेळ खेळती प्रारंभ कुठे कुठे अंत वा साध्य कोणतें साधन तेंही मल्लांपरि दोघे हि झगडती स्पर्धा करि ना प्रेमा वाधा जयापजय जणुं वांडुन घेती एक दुज्याला ठोसा मारी शेळयांची कोकरें कोवळी उगिच ओढिती धरुनी कानां एक दुज्या हुलकावण दावी भ्यालों ऐसें दुसन्या दावुनि शरद ऋतूमधिं निर्मळ गगनीं शबलवर्ण मेघांचे बाळ सूर्यापुढुनी धावं लागती भूमीवर मग त्यांच्यायोगें सावलि जाइ उन्हासि धराया संसारांगणि हेही भाऊ सांगा आतां ह्रीं कोण मुलें ? पद्य--गुच्छ ओळखतां का तुम्ही तयांना काय खुळे तुम्हि नित्यपरिचितां एक दुःख दुसरें तें सौख्य खरेंच की हो वेडे बनलों प्रहर आठ बाराही मास सुखदुःखातें कोण न जाणे सोपें अवघड करुनि सांगतां तुम्हीच परिचित दिसतां थोडे तुम्ही पाहिली संसारांगणि परी तयांची नुमजे रीती कसा कुणाचा जय जाणावा सूक्ष्म पाहतां उकलत नाहीं अंतर्यामि दिसे परि प्रीती प्रेम आणिना युद्धा वांधा धर्मयुद्धरीती आचरती परि पडल्या सांवरूनहि घरी दुइशा मारुनि पडतात गळी टक्कर देउनि चाटिति माना बळेच आपण तीही खावी उलट दावितें गुरकावोनी सहजासहजी एखादे दिनिं वारा कानिं भरोनी चंचळ आठपाठिचा खेळ खेळती धांवे उन्ह सावलिच्या मागें खेळ रंगतो गोड पहाया पाठी शिवण्या लागति जाऊं खरेंच आम्हां नाहिं उमगलें आम्हांला मग कां सांगा ना ? भुलुनी ऐसे कसे विसरतां खचित तुम्हां हे परिचित-आख्य व्यर्थ बुचकळयामध्ये पडल निकटचि घडतो ज्यांचा वास केवळ फसलों काव्यवर्णनें काय कुशलता तुमच्या हाता भावंडें जुळिं आम्हां न को आम्हां भेटति अंतः सदनों