पान:पद्य-गुच्छ.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन जुळी भावंडे आम्हीही तत्कौतुक करितों आम्हिच का सगळे जग तैसें की सुखदुःखाच्या रांध्याचे निपुत्रिक स्त्री खिन्न मानसी परि डोहाळे पीडा देती प्रसूतिकाली सर्व हर्षती अडली बाळंतीण तियेला मूल कापिलें म्हणुनी दुःख दुसरे वेळी सुखप्रसूती परि तेराव्या दिवशी रोग ज्या हातें पाळणा बांधिला तिसरे वेळी कन्या झाली चवथा तो मग पुत्र जहाला अपत्य होता पंचम वेळीं कन्या उपवर होतां चिंता लग्न सोहळा थोर मांडिला पडतां टाळी धन्य वाटलें विवाह झाला म्हणुनी सौख्य पुत्र म्हणावा आनंद जरी वंश भूषविल तरि होय बरें द्रव्यलाभ हो आनंदाचा कोर्ती वैभव सौख्य मानिती देशभक्त कारागृहीं सुखी वीर पडुनी रणिं स्वर्ग जिंकिती उज्ज्वल मुगुट शिरीं धरि नृपती छत्र शिरींचें ऊन्ह निवारी पडदा राखी स्त्रीमर्यादा ४ स्वयें तयांचे गुण अनुभवित भावंडांशी परिचित खासें जीवित बनले सर्व तयाचें ४९ गर्भिण होतां गर्व तियेसी जीव नकोसा तिजला करिती पहिलटकरण म्हणुनि मनि भोती शस्त्रयोग आवश्यचि झाला माता सुटली जिवें हेंचि सुख नामकरण थाटाने करिती तान्हयाचा पाहवे न भोग तयेंच पुरण्या खड्डा खणला पुत्र न म्हणुनी मनें रंजलों परि दुर्दैवें अंध जन्मला पुत्रकन्यका जाहली जुळीं झोंप न येई सहजचि ताता परि कर्जाचा बोजा चढला कन्यादानीं अश्रु लोट ले परगृहिं जाते म्हणुनी दुःख त्यांतचि मिसळति चिंतालहरी न तरि निपुत्रिकताचि सुख खरें रक्षणयोग विषय चिंतेचा 'केली कष्टांची कुणि गणती तत्सुतकांता मरतात भुकीं विधवा पदरीं वदन दडविती राज्य हांकण्या कष्ट ते किती दांडा धरिता ठरे बिगारी एकांताची तिलाच बाधा