पान:पद्य-गुच्छ.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन जुळी भावंडे रवितेजाने उजलुनि जातां प्रकट होउनी स्पष्टपणें रूप जगाचें मलिन नीचसें दिसेल नयना या भेणें भिउनि तमाचा धरी आसरा चूकापरि विवरी बसतो भिक्षा मागुनि जरब राखिता धनी जगाचा हा दिसतो रवि मावलुनी सकळ जगावरि छाया काजळि जंव पडते व्याघ्र सर्प वा तस्कर यांच्या नयनांनी रजनी बघते तंव फकिराची स्वारी सोडुनि गुहा हळुहळू मग निघते अंगि गोधडी तशि लंगोटी भिण मिण ज्योती धरि हातें थाट असा हा विचित्र पाहुनि कुतरा अंगावर भुकतो भिक्षा मागुनि जरव राखिता धनी जगाचा हा दिसतो २६ दोन जुळी भावंडे (सुख व दुःख) कूट घालितो तुम्हांलागुनि संसाराच्या दीर्घ अंगणी करिती इतरांचि न तीं पर्वा कधी कुठे जन्मलीं न जाणे दिसे न पडले त्या कांहिं उणें त्यांची भाषा न कळे कवणा भांवडें ही आवक जावळिं एका देठावर दोन फुलें शामशबल तनु मोहक आनन नयन नासिका रेखिव कांतिव अवयव गोंडस दोघांचे सम तो हा कीं हा तोहि असावा ४७ पाहूं सोडवितो का कोणी कुणि भांवडे खेळति दोनी परि कौतुकदर्शन तें सर्वा आंगी चार युगांचे लेणें मानिती न कोणाचे भेर्णे जरो पुसावें जाउनि त्यांना बिलगुनि राति जवळी जवळी तशी दिसति हीं अतर्क्स बाळे शुभ्र तीक्ष्ण परि त्यांचे रदन शरीर टचटचलेलें ओतिव पाहुनि होतो मानसिं विभ्रम भेद न कांहीं भावाभावां