पान:पद्य-गुच्छ.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंढरी- वर्णन स्वयें झाला बंदिवान दरवेशा हाती ऋषभ तेंवि दिली वेंसण हातीं तयें लावीयली मार्गे जणुं देवा मनुजाहुनी जणुं देव देहधारी जणुं ज्ञान कर्मेंद्रिये जणुं देव हा विलासी दिनचर्येची मोठी गर्दी सकल मनुजांचे चोचले गृहस्थाचा पूर्णाश्रम नाहीं दम ना विश्रांती जसा घाण्यासी जुंपला हाती घेवोनी काकडा उघडती तें कवाड म्हणती देवां आतां उठणें न सोडाल आंथरुण तुम्हां येतांचि जागृती तुम्हां नाहीं कांहीं उणें भक्त लावी तुम्हां भोग आम्ही देतों मोठेपण आलां तैसे कां न गेलां पुंडलिकाचे निमित्त मोठे काकडे पेटले शंख झांजादि वाजती येई देवा झोप कैची केलें स्वातंत्र्य अर्पण शेतकन्या हाती वृषभ पुजाच्याच्या इतर न गति सगुण पूजेची उपांगें सुख भोगी आवड मनी नित्य नैमित्तिक आचरी देव चालवीतो स्वयें भोग्य वस्तूंचा अभिलाषी जरी कर्मे घडती अर्धी एका विठ्ठला सूचले आचरण्यात घेतो श्रम नाहीं वीट नाहीं ती डोळे बांधुनि रेडा भला किल्ली कुलुपाचा आकडा स्वार्थी पुजारी लबाड तुम्हा यांतुनि नाहीं सुटणें व्यर्थ जातिल लाभ क्षण सुरू होते अमुची प्राप्ती परिव्या आमुच्या कारण तोच अमुच्या लाभा योग फेडा त्याचें कांहीं ऋण कोणी तुम्हां आग्रह केला खरें भूतलिं तुमचें चित्त धूमें देवा घुमटाविलें कानठळ्या बसती किती मागे पुढें लागे कैची ४१