पान:पद्य-गुच्छ.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ पद्य - गुच्छ मग सोडी शय्यागृहा चालविला स्नानस्थाना पंचामृताचे साबण म्हणुनि घासुनि शुद्ध करिती हंडे दुधाचे ओतले तीर्थ विकण्या सोय झाली पुसुनि केला मग कोरडा लाविताति चंदन लेपा बालितात गुंफुनि गळां लावा कस्तुरी तिलक शृंगारीती दागिन्यांनी अंगा अत्तर चोपडिलें येती नैवेद्यांची ताटें पांचा बोटांचा नैवेद्य देवा धिरडी पापड भजी दिवसांनी दहा जण पंचरस देवा नांवें सर्वे त्याहि निद्रा-स्पृहा उभे तेथे भोग नाना देवा अंग तुमचं घाण मनुजा परती स्नान रीती खाली माजे मोठे तळें असतो गिन्हाइकें भली वस्त्रे बांधिला जणुं मुढा अहंकाराच्या अवलेपा विविध कुसुमांच्या त्या माळा देवा न सुहेर न सुतक घोस विगबाळया कानी सगळे राऊळ दरवाळिलें भरभरुनी मोठ्या थाटें जाणे पुजारी अजीर्णाची ना काळजी देवा घालिती भोजन लावुनि आपणचि खावे