पान:पद्य-गुच्छ.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० आली वियोगाची वेळ डोळे विस्तारुनि दीर्घ पद्य - गुच्छ अन्न भक्षितो अधाशी तेविं साठवी अंतरीं म्हणे दुःखे 'जात देवा' उभे पुजारी शेजारी कोणी वाही नुसता बुक्का कोणी ठेविताती पैसा चवली पावली अधेली रुपया पुतळी वा मोहोर मिळे जितुकें नाणें सुर्ति कोणा प्रत्यक्ष प्रसाद कोणा निर्माल्याचें फूल कोणा नारळ करिती परत भक्त वघती देवाकडे वतनदारी वोकाळली देव बसला होउनि शेठ त्यांसी सगळाचि नफा पुजाभ्यांचा झुकता कांटा म २७9 पूर्व जन्मीचें तें ऋण सगुण स्वरूप घेतलें पुंडलीक मेला गेला देव मिळकत वडिलार्जित वाटवाटून घेतली राईवजा केले तुकडे मूर्ती फुटतां सर्वनाश दिली जिवाची किंमत उठे चित्तीं तळमळ पाही मूर्ती ती समग्र किंवा तृषित जल प्राशी सगुण रूपधर हरी 'दीनावरा कृपा ठेवा त्यांचे लक्ष द्रव्यावरी त्यासी देती त्वरित धक्का त्यासि म्हणती दूर बैसा क्रमें मान्यता वाढली त्यातें परत ये अहेर तितुकि विकिती विठ्ठल मूर्ती कोणा दुरुनी नेत्रास्वाद कोणा तीर्थ कोणा गूळ कोणा माळ कंठगत बडवे हातांतील कडें वृत्ति बाजारी जाहली भक्तां दलालांशी गांठ भक्त भाविक करिती सफा पुण्य भक्तांच्याच वांटा देव फेडतो राबून पुजान्यांच्या उदरीं आलें मार्गे वारस उभा झाला तयें केली हस्तगत तोड मोडुनि शकलें केली होतां वांटांकडे म्हणुनि बचावली खास नाहीं म्हणण्या ना हिंमत