पान:पद्य-गुच्छ.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंढरी-वर्णन जाऊं देइ न दिधल्यावीण चदुनि वरती जातां उभा देवदेवता चिल्लर स्तंभ उत्तुंग कमानी पक्षि वसुनियां निवांत यात्रेकरूंची रहदारी चार पायन्यांच्यावर खांव दगडी दगडी भालें जुन्या काळचें तें शिल्प मंद प्रकाश भीतरी छती पाडोनी भोकसे येथ बसती भक्त लोक कोणी पांडुरंग ध्याती कोणी वाजविती टाळया कोणी हाती कान धरूनि म्हणती देवा क्षमा करी पुढे जातां लागे द्वार आंत लोखंडी साखळी एका मांगें एक सरे येतां वारी मग तातडी भक्त देवासी भेटला मोडीना तो चरणकमळा पद मस्तकांची गांठ ब्रम्हानंद हाती आला कोणा चरण रजःकण सभामंडप दावी शोभा मंडपांतचि त्यांचें घर कुसर आकारहि नामी चिमु-चिमुकल्या घरट्यांत पाहताती कौतुक भरी मुख्य श्री विठ्ठल मंदिर छत तेंहि दगडी केलें वळ भारी कुसर अल्प दीप ज्योती मिणमिण करी आंत घेतले ते कवडासे स्त्री पुरुषादिक भाविक अभंगातें कोणी गाती कोणी मंजूळ चिपळया मुखें अपराधातें स्मरुनी पातक्या या तूं उद्धरी ना उंच ना रुंदहि फार लावी दर्शनाची पाळी मध्ये मुंगीहि न शिरे चरण धरण्या चाली उडी वाटे भवसिंधू आटला जैसा गुळासी डोंगळा पडतां स्फुरती हृदय आंष्ठ क्षणमात्र उन्मन झाला मरण सुख येथेचि आज म्हणे देवा येवो मज परि पुजारी करि गर्दी चला चटका झाली अर्धी ३९