पान:पद्य-गुच्छ.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ पद्य—गुच्छ २२ पंढरी-वर्णन आज पाहिली पंढरी थेट घेतले दर्शन माळ वाहिली घातली पदरि बांधिला प्रसाद प्रदक्षिणा पुरी केली क्षणभरी बसुनी द्वारों पाठ फिरवितां फिरेना मार्गे राउळी राहिले त्यांचा वाटला मज हेवा जणुं तें घरचेंच लेंकरूं असो निघालो घेऊन पुरविन मी ती शिधोरी द्रौपदीची स्थाली जशी हात घालितां आठवणी तीच पंढरीची भेटी प्रवेशतां महाद्वारी पेढया दुकानें लागली त्यांसि विठ्ठलाचे स्मरण बुक्का कुंकू नारळ माळा माल विट्ठल विट्ठल पैसा पुढे जातां ये सामोरी संत सज्जनांच्या लत्ता भावें देहाचें साफल्य नामा जाहला भांडारी विठोरायाची नगरी चरणिं मस्तक ठेऊन प्रेमें देवघेव केली घुमविला नाम नाद मूर्ति दुरुनी न्याहाळली यात्रा पूर्ण केली सारी परत फिरणे येना मना भक्त भजक प्रेमी भले बघुनी दृढभाव सेवा उडते फिरते मी पांखरूं पुण्य पीठाचे स्मरण फिरुनि येईन तोंवरी तैसें रमरण हेंहि मशी मज होतील त्या क्षणी तेंचि वंदन भीमातटी दोहों अंगें परोपरी व्यवहारी जी गुंतली होत पैशा अडक्यांतुन वांधिताती यात्रिक गळां होतो संचित आपैसा.. नामदेवाची पायरी तीच नामयाची मत्ता केलें अन्य न व्रत वैकल्य श्री विठ्ठलाचिये द्वारी