पान:पद्य-गुच्छ.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरुशिष्यांची खाशी जोडी ! सुख भोगाचिये काळी दुःख लेश होतां जिवा क्लेश सरतां देवा विसरे आला वळिवाचा पाउस कळ येतां पोट धरी नाम घेतांना देवाचें लक्षावधी पर शब्द तैसें देवाचेंहि नांव अंतरासी कांहिं न पोचे भरे नामें शब्दकोश आम्हा सगुण भक्ति हवी कोण कलि म्हणतो यासी प्रगटे जनार्दनचि जनी तोच मारील तारील जी जी करूं त्याची सेवा देवनामा अळीमिळी हाक मारी देवा देवा भक्तिप्रवाह ओसरे क्षण भरे क्षणे ओ तेवि देवातें आदरी सुख दुःख कांहिं न वाचे उच्चारितो प्रति अब्द जिव्हालीलेचा प्रभाव श्वास वरच्यावरी बेंचे भावनेचा किमपि न लेश परिती नव्याहूनी नवी कृत युगचि है आम्हासी लागा तयाच्या भजनी मोक्षमार्ग दावील ती ती सर्वहि पावे देवा २१ गुरुशिष्यांची खाशी जोडी ! अडी अडला नारायण म्हणे तूंच देव आतां 66 तोहि मनीं आनंदला आज तुझिया बहुमानें धरिसि तरी धरी चरण पायांपासून मागल्या भरतां भक्तप्रेम उरीं मन म्हणे गर्दगुरु धरितां चरण मम मागले गुरु तसे शिष्य भोंदू घरी गर्दभचरण तूंच गुरु मातापिता नारायणासी बोलला संतोषलों मीहि मनें परि मी सांगें एक खण दूर राही भक्ता भल्या माथा खाशील ठोकरी " " शिष्य दिसतो उदरंभरू केव्हां ओढिल तें न कळे " नका कोणा स्तवं निंदू ३७.