पान:पद्य-गुच्छ.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ पद्य—गुच्छ २० देव आणि मनुष्य बीजांनी वृक्ष वाढे देवें निर्मियले मानवा देवा जगीं अधिष्ठान आम्ही त्याचे सिंहासन आम्ही त्याचेच अवतार काय व मानवशक्ति देवा देई उत्तम गुण तळहातिची मृत्तिका स्नान अभ्यंग त्या घाली धूपदीप नैवेद्यादि देवा मधे अभिषेकले त्यासि लावितां चंदन उदबत्ती जरि कस्तुरमुखी पेटवितां त्या दीपज्योति मिष्ट नैवेद्य दाखवी वैभवाचाहि पसाग सगुण पूजाप्रदर्शन सोनें रूपें रत्ने हिरे सर्व शृंगार वस्त्रादि पुढे मांडोनी बैसतां होतां ध्यानस्थ तो मग जणूं राजा दिग्विजयी जग जिंकितां आयास देहात्मतेचा पसरा देव प्रतीक केवळ वृक्ष निर्मी बीजें पुढें मग निर्मी मानव देवा आम्हावीण दुसरे कोण आम्ही प्रत्यक्ष प्रमाण आम्हावरी त्याचा भार देवा जगवी त्याची भक्ति आपल्यांतले काढून करुनि तिची मूर्ति देखा मऊ वस्त्रे वरती खाली करी उपचारांचे विधी तीर्थ गोड तें आपुलें हळुच माखी अपुलें वदन आपुले घराण होर्ते सुखी तेजें नेत्र संतोपती म्हणे मजविण कोण खाई दाखविण्या देव बरा मुक्त हस्ते ओपी धन अलंकारादि गोजिरे उपचारांच्या उपाधी ध्यानीं आणी निज धनमत्ता मनी आणी सर्वहि जग तैसा तुष्ट अपुले ठायीं लवमात्र न होती त्यास अंतर्बाहय नटला सारा अहंबुद्धीचें फळ मूळ