पान:पद्य-गुच्छ.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ पद्य - गुच्छ सेवेत दाविति दृढ भक्ति सुनम्र रीती देऊनि आशि यश शोभन चिंतणारे जाती कुठें मजसि सोडुनि भृत्य सारे ही उच्च नीच बहु कंटकपूर्ण भूमी की श्वान लोळत तसाचि पहा प्रभू मी हे शिंपडे हिमतुषारहि फार गार जीवासि गोठुनि जणूं हरि सत्त्वसार ह्रीं वाजती फडफडा वर वृक्षपणें विस्तारि पंख जणुं वाजविले सुपर्णे स्फुदोनि उच्छवसन टाकित जीर्ण वारा एकांत भासवि वळे मज हा निवारा हे काजवे चमचमाचनकोनि जाती मी नष्टवैभव गणोनिच हांसताती त्यांचे सुतीक्ष्ण करिती किरण प्रवेश सोसे न टोचाणि मनी वहु होति क्लेश धिप्पाड काळतरु उम्र समंधरूप माझ्या शिरावर उभे असती कुरूप खद्योतनेत्र मिचकावुनि हातवारे वारोनि दाविती मला भय काय सारे मी चाललो त्वरित सोडुनि जीवलोक होई विलंब न अतां पळमात्र एक ऐश्वर्य तें वढत अंत असा पहातां देवा तुला शरण नम्र लवोनि माथा आहे असार जिव चंचळ राज्यलक्ष्मी मारी कटाक्ष युवती जशि नेत्र पक्ष्मी मी विश्वव्यापि अवडंवर जे रचायें तें कां असें वुडबुडयासम हैं फुटावें तैलाभिषिक्त जशि वात जळे प्रदीपों हा जीवही कुरकुरे नव रक्त जो पी