पान:पद्य-गुच्छ.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ पद्य - गुच्छ " नका वाट अडवुनी धरू तुमच लेकरूं गरिब कोकरू पसरिते बघा पदरा जी "हा ये लोटक दुधाच देते त्याते घेउनी सुख व्हा राजी-जी "बाळ पाळण्यांत निजविल बघुनि झोपल दार लोटल करुनिया घट्ट जीवाला 46 आले गडावरी झपझपा परि अता धीर न धरवे मजला-जी बाळ माझ जाग होउन बघुनि घर सुन रडूऽरडून करिल आकांत जिवाचा " नाहि आइ म्हणाया तया दिली हो देवे अजुनी वाचा "-जी गडकरी हसूनी म्हणे " वा ग हिरकणे ! नको बहाणे 64 करु असे माझिया पुढती ह्या हृदयामंधि पहा कसे पिरतिच दाट कढ कढती-जी " वेशिच दार लागल कोण उघडिल नको चंदबळ 66 ओढुनी आणु या वेळीं घाल हातामधी या हात पिरतिचा गोड घास तूं कवळी "-जी उसळली तवा हिरकण जणू नागिण बोले फणफण हसडुनी शिव्या इरसाल " तुम्हि मांग, नव्ह गडकरी, अशान लवलाहिच उलथुन जाल-जो "आठवली तुला अवदसा म्हणुन हा असा नरक वसवसा ओकलास तोंडातून " घे घाण तुझिच ती तुला चालले गडाखालि उतरून जा 46 " काय दिमाखदार गडकरी भरुनिया भरी ऐट किति करी म्हणे वेस मी न उघडीन "थांब दाविन तुज मी अतां कोणरे असे गडाची धनीन "-जी हिरकण माग परतली उभ्या पावली तडक धावली तट चढुनी गड उतराया विसरली दुष्ट गडकरी अता ती आठवि आपल्या तान्हया-जी