पान:पद्य-गुच्छ.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रायगडावरील हिरकणी बुरुजाचा पोवाडा आला कोजागिरिचा सण पड्ल चांदण करू जाग्रण म्हणति या खेळ खे पट मांडुनि चौफेर दंगलित कवडचा फासे घोळ घोळू-जी रात राजमहालांत गोंधळी गात दस घटका झाली खेचुनी कान तुणतुणीचा शाहीर वाजवी डफ ताल धर धरुनि दुगणीचा जी तंव पश्चिम बुरुजाकड ध्येउन कावड पावला फुड पावल टाकून निघाली गौळण हिरकणी बघा जायला गडाच्या खाली जी वेशिचा दरवाजा बंद बघुनिया सुंद होइ जळबुंद नयनांत तिच्या मग आल तोंडातुन शत्रुद बी निघना झाल गाल चिंब ओल-जी बोले तिला गडकरी करुनि मस्करी धरुनि अंतरों " अभिलाष कामिनीचा २३ अधिकार मदान मस्त येइ मग लाज कुठिल त्या नीचा-जी 'हिरकणे सांगतों बघ नको लगबग बघु आग माग हत है मी एकला गडी फार दिसा त मनि धरिला त्यो ये सुफळ व्हायची - घडी" जा चळचळा रडूं लागली हिरकणी भली सती त्या काळि कुंदकुंदुनिया हैराण घाबरा व्हाउन निघालाऽ जणुं जाया कुडिंतुन प्राण-जी म्हणे " अहो राव गडकरी जाउ द्या घरी मला सत्वरी हाय बाळ ताहान अक्षी मी रंडकी एकली घरची मजवीण कोण त्या रक्षी-जी " आज कोजागिरीचा सण पडल चांदण दूध अदमण जमवून विकाया आले 66 ओतुनी कावडी उभ्यानच त्या पावली परत निघालें-जी