पान:पद्य-गुच्छ.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ पद्य—गुच्छ तुम्ही देउनी अल्पशी एक मुद्रा पुरा पूर घ्या राष्ट्र-लक्ष्मी-समुद्रा तरु कल्प दिव्यांगणी होय जैसा असे राष्ट्रमार्गी उभा तेवि पैसा मिळोनी करा प्रार्थना सर्व याची न जाई रिता भक्त जो यास याची महाराष्ट्रि हा फंड वाढो उदंड कला- उद्यमां रूप लाभो प्रचंड स्वयंसेवकांचें उभारोनि सैन्य 'लुटा' कांचना घालवा देशदैन्य ++