पान:पद्य-गुच्छ.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगातटाकावरील उप:काल पंच उप:काल महापुण्यद पर्वासि जाणुनी बुडती गंगाजळि तारागण होउनि सुस्नात गुप्त ते जाती भरला प्रकाश गगनीं आश्वासन सकल येत जीवगणा की अंधकार संकट निरसुनि जगदीश दावितो करुणा मोदभरं वृक्षाश्रित पक्षिकुले मंजुशब्दस्व करिती की परमेशोपकृती जागुनि तत्स्तोत्रपाठ आचरती ऐन उप: कालिं अशा तापसमुनिगण पहा सकल आला गंगातट शिष्यांसह प्रातः स्नानादि विधि करायाला उपकरणे संध्याचनविधिचीं मोठे करंड वेताचे आनि केले पुलिनी स्थंडिल - आकार विविध वेताचे जल न दिसे घन पडलें वाफेचें धवल आवरण वरती सुरसरितापावनताउद्गारचि उजळ वाटले निघती कनि निमज्जन मुनिगण कर पूर्वाभिमुख होउनी जोडी बालार्क कलादर्शन होतां प्रथमा भक्तिनें सोडी