पान:पद्य-गुच्छ.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ पद्य - गुच्छ बनवितों समास मजेचे असवर्ण लावुं जरि लग्न अभ्यासि जन्म वेंचोनि शास्त्रज्ञ वनवि सिद्धांत परि परामर्श सत्याचा पायाळ काढितो पाणी जे देखे न कधीहि रवी सर्वज्ञ अशा ईशाचा ज्ञानदीप काजळ धरले लेखनी जगावर वितरी सौवर्णिक खणुनी खाणी देताति सुवर्णा चलना कवि आम्हि चिपा सोन्याच्या व्यवहार भागवूं नाना शत्रु मित्र भेट्न बो शब्दजाति करि ना विघ्न यो जुनी तर्क अनुमानी तरि होत न कधिं निभ्रांत जणु चाकर कविच्या घरचा सत्य तेंवि कविच्या वदनी तळहात मिरवील कवी शिक्काच कवीची वाचा तें सगळे शाईत विरले सत्य-तत्व पर्जन्य-सरी टांकसाळ पाहुनि नाणी परि व्यर्थ श्रम तो त्यांना बनवितों योजुनी वाचा श्रृंगारपुर ललनांना काढिताति अनगड रत्ने मूर्ख लोक बहुत प्रयत्न शेपाची फोडुनि टाळू परि हिरे रंगि बेरंगी चिकटले कवीच्या अंगी खोदुनी मृत्तिका वाळू मारुनी फुंक गारोडी यमक हीच कविची किमया अक्षरासि अक्षर जुळलें ईश्वरी शिल्प रचनेंत तद्गुरुनें विद्या न दिली यमकाच्या पायावरती तीच वीट तोच चुनाही तोच रंग तीच सफेती त्रिगुणाविण ईश्वर अडला काव्याने कविही काढी ऐंद्रजाल किंवा माया कविसृष्टिकर्म तरि फळले एकासि न दुसरें जुळत जी कविच्या अंगी मुरली केवढया इमारति उठती कवि संग्रहिं दुसरें नाहीं यमक गुण सर्वहि येती द्वयक्षरी कवि यशा चढला