पान:पद्य-गुच्छ.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मी कवि आहें समजलां ! ३ मी कवि आहें समजलां ! मी कवी जगाचा राजा गाउनी मम स्तुतिगीतें अर्पुनी राजभक्तीतें जरि मनीं प्रेम नच भरलें मी देइन माफि तुम्हाला कविचा हा वंश अनादी आमुचें राज्य हैं सगळे जो अमुचा पूर्वज मान्य तत्पुण्यें आजवर आम्ही चौहाती धरुनी वृक्षा चावितां मुखानें पाला तेंचि होय आदिम काव्य कवि आम्हि तदंशचि गातों विषयांना तोटा नाहीं लेखनी स्पर्शितां दुरुन धावते अलंकृति मागें मग व्याकरणाचे पाश हातांत शस्त्र जणुं नाचे कापितो कान मात्रांचे संपूर्ण शब्द जरि खातों माजवितां अडगळ त्यांची शब्दांत अम्हाला नाहीं मानुं ना देशपरदेशी मजपुढे न तुमच्या गमजा करभार आपुल्या हातें दाविणें तुम्हानच सुटतें गीतांत काव्य न स्फुरले परि हक्क न सोडिन अपुला अंत तेंचि होई न कधीं कपि महाशयें स्थापियलें त्यासम तो इतर न अन्य वैभवा भोगितों कांहीं वाकुल्या दावितां पक्षां वर्णोद्गम सहजचि झाला रसपूर्ण उदारहि भव्य जन त्याचें कौतुक करितो शब्दांचे बंधन कांहीं नवरसी जातसे भरुन औचित्य पाठिशी लागे पावतात सहजचि नाश तोडितो पाय वणांचे छेदितों हात कान्यांचे लोप हा काव्यगुण ठरतो स्तुति भाषासंपत्तीची ! मृदु कठिण भेद हा कांहीं समतेनें वागुं प्रजेशी . म. द. वा. पोतदार, ग्रंथ संग्रह ३ በን