पान:पद्य-गुच्छ.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ पद्य-गुच्छ २ रेंगाळणाऱ्या कवितावधूस ! चल उचल पाय झणि प्रिय सखये किती अदयपणे शिणविसि सदये इतर बंधु कवि परतीरीं मीच अभागी कां ठरलों तव संगति मी रेंगाळे घेउनि कवितावधु संग क्रीडति ते बघ मुदित मनीं कीर्तिमंदिरों तत्स्थानें कृपाकटाक्षे ती त्यांतें प्रसाद तो संपुनि जातां येईल काय पहा दुसरें सरस्वतीच्या निजांगणी तेथ पती तूं. मी पत्नी ! 'मिसेस यांसह मिस्टरना' प्रवेश मग कैचा होई म्हणतिल आगंतुक मातें विदुषी तूं तव सांगाती जाउनि बसले प्रहरभरी ऐलतिरीं डांबुनि बसलों जड पाउल तब नच हाले लावुनि अंगाशी अंगें सरस्वतीच्या उद्यानीं मांडियली किति बहुमानें प्रसाद अर्पी निज हातें उच्छिष्टाविण मम हाता म्हणुनी चिंताञ्चरहि भरे तुलाच आमंत्रण रमणी तब अनुचर! इतर न कोणी निमंत्रणाचा हा नमुना एकाकी मी जरि जाई देतिल घालवून हातें जातां येइल मज महती महत्प्रयासें यमकांचे नूपुर तव चरणी साचे बांधियले मी हौसेनें धावुनि कृतार्थते त्यां ने चुनि अर्थ अलंकारां घालुनि भूपविले शरिरा जरिन कोणि त्यां निरखियले व्यर्थ श्रम ते मम गेले लोकीं तव कौतुक केलें तरि तें कौतुक मम झालें म्हणुनि विनवितों पडुनि पढ़ीं रेंगाळु नको कर जलदी