पान:पद्य-गुच्छ.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पद्य - गुच्छ १ गद्य व पद्य एक अर्थ दोन ठायी गद्य शिव पद्य शक्ति एका जनक जननीचीं जे धामन पोतदा गद्य पद्या भेद नाहीं दोन मार्गे एक भक्ति गद्य पद्य बाळे साचों परिकरणी ईश्वर करी भेद स्वभावा अंतरी मंद जड गद्य दादा पद्य ताई चंचळ सदा गद्य स्तिमित दूर बसे पद्य गळां पडुनी हंसे गद्य मानी मनीं कुठे पद्य निर्भीड ओरडे गद्या मनीं दुरुनी आस पद्य हार्ते घेई घास गद्य पल्लव विस्तृत पद्य पुष्प सुगंधित गद्य मेघांचें डंबर पद्य वीज झळके वर गद्य पाथरवटी घडण पद्य रंगीत रोगण गद्य अखिव रेखिव भाषा पद्य मुक्तहस्त रेषा गद्य तर्कप्रस्त भाध्य पद्य स्फूर्तीचें हविष्य गद्य जेवी दगडा शिळा गद्य उद्योगाचा साठा गद्य विद्वत्तेचें सोंग पद्य जलवीचि-लीला पद्य देवाचा झपाटा पद्य तुकयाचा अभंग