पान:पद्य-गुच्छ.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-> १०० पद्य-गुच्छ ५७ एक प्रार्थना खळकुळा लागला चाळा गंगा लोटुनि आली द्वारी दर्शन प्रभुचें निशिदिनिं घडतां परमार्थाचें सुवर्ण उज्वळ भक्ति निकष तो जवळिं न म्हणुनी ५८ रंगदेवतास्तवन वाली आळा गोपाळा मानी तीतें नागझरी खंति तयाची करि भारी दैवें पडलें जरि पदरी पाषाणासम दूर करी वंदन तव चरणिं असो रंगदेवते तेजस्वी भरतपुत्र तव कृपामृते लक्ष्मीपति रक्षि पहा अन्य युगिं सुरां रूपा धरि मोहिनिच्या श्रीगुणाकरा देहार्धी दावि उमावरहि व्यतिकरा अवतरले भूवरिं या नाटयतत्त्व तें संमृतिची रंगसभा भुवनं थाटली भूषाही नैसगिक रम्य दाटली नरनारीबालक नेपथ्य विनटली वर्णावे किति कौतुककारि वेष ते भावसूत्रिं कवि गुंफी हृदयमोहका नवरसमय त्रिगुणचित्र संविधानका त्यामाजीं विविधविषयभूत भूमिका पाहुनि मनिं धन्य न हो चरित कोण तें