पान:पद्य-गुच्छ.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९.८ पद्य-गुच्छ ५३ सागर व नौका किती बुडविले किती तुडविले याद राख साजणी जरि डौलानें ठुमकत मुरडत चाललीस या क्षणीं ह्रीं शिडें नव्हत हे गाल तुझे गोरटे गबनी हंससि तूं मला खचित उद्घ मम अंगावरुनी बेगुमान धावसी अशि कोळून प्यालिस मर्यादा तरि कशी वाकुल्या दाविसी माना वेळुनि मला परकन्या पोरिचा नाच न शोभे तुला बहकलीस अगदी बेसुमार तूं जशि अल्लड तरुणी कां वृथा भरतसां रार्गे मज सागरा मनि विचार करुनी बघा मजकडे जरा मधु वसंत आला भेटाया कुल-सखा घेउनी सर्वे या रम्य लोल तारका मम बंधू प्रेमळ शीत वात मज सर्वे घेउनी धावतो स्वगृहीं जाया जवें मी काय अनादर केला तुमचा बरें सांगाना उकलुनि अंतरंग तें खरें ५४ पाळणा पालक हा पाळणा जगाचा पालक हा पाळणा दिव्य गुणिं न मुळि गणा उणा हा हा पंजर मृत काष्ठांचा परि अमृतपूर्ण ओष्ठांचा आर्द्र मेघ वळवुनि साचा वरि धार पाडवी पुन: पुन्हा