पान:पद्य-गुच्छ.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ पद्य-गुच्छ गिरिवर शिखरी जळ आटे परि निसर्गशीतळता म्हणुनि प्राणी सुखे नांदती सुकति न वृक्षलता पूर्णांतुनि पूर्ण घेतलें तरि ब्रम्ह न होइ रितें तेविं झज्याच्या तळींतले जळ उपसले तरी भरतें अखंड जळ हा झरा वाहतो पड्ऋतु मासहि बारा परी तयानें कधिं न मिरविला तुझ्या सारखा तोरा विनयशील लपवुनी शरीरा तृणपणांतरं राही शब्द तयाचा मंजुळ गुंजनसम कर्णा सुख देई उष्णकाळि तव पात्री पेटे कुंड वालुकामय तें शरीर भाजुनि निघेल तेथें तहान कसली निवते तुझिया उसन्या अशा वैभवा खळखळ शोभे कैसी ओसरतां पर्जन्य गिरीवरि पायमाल तूं होसी ५२ दिव्य मोटार मोटार चाल्लि कुणिकड चौयुगाचं क्लीं चाक वरसांचि घुसवली नाक मोटार खडी अंतराळीं मखमाल मढवली निळी नक्षत्र दिव ठायठाई काकुखाला थारा न्हाई चांदसूर्य आगिच गोळ दिपवती जगाच डोळ पासिंजर दाटुन बसती बाच्या वाला सुदल न कोड त्यांत पाल्डी खालवर भोक तिन काळाच जोडल दांडक टप चढविला आभाळी कडकडन फीत काजळी जगु इजचि क्यलि रोषनाई पाताळ पळुन त्यो जाई दो बाजु दोन लटकावल 'परंट लाइट' मुलखा आगळ त्येचि कुणी करावी गिणती