पान:पद्य-गुच्छ.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकच काळ पण तीन देखावे एका घटकेपूर्वी होतें किती दाट जमले मेघ कोठली ही जलसंपत्ती तिला वाहण्या वाहन दिव्य संधान सर्वहि कैसा पडत से पर्जन्य आजवेरी मारुनि दडी धारा पडती सळासळा फारा दिवसांची तान्हेली कृषीवलांचा कळवळा आग लागो रे पावसा दहा दिवस झाले तरी हैं का देणें मागीतले मातला हा वर्षासुर बुडुनि डोवूड जळ देखावा २ रा आभाळ तें सर्वहि रितें देती प्रकाशा न भेग साठविली कोठें होती झाला कोण कोठिल पवन आम्हा मनुजा न कळे कांहीं म्हणे शेतकरी मी धन्य अतां आला घालुन उडी जशी माता पाजी बाळा पिउनि जळा भूमी धाली अजुनि आहे त्या गोपाळा देखावा ३ रा यमें वरुणें केला बेत प्रळयकाळचि अवतरविला डोंगर माथ्याची गोकुळे जमिन धुपुनी गेली सारी आतां कुठली शेती खेती तुला आठवली अवदसा धार रात्रंदिन हा घरी म्हणुनि देवें आम्हा दिलें कैसा आमुच्या या भूवर पृथ्वी जाई जणुं पाताळीं धरुनि संहाराचा हेत सूड पृथ्वीचा घेतला उदके वाहुनि नेलीं बळें खडक आले खालुनि वरी गेलों दुष्काळाच्या हातीं ९३