पान:पद्य-गुच्छ.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ पद्य—गुच्छ ४८ पाऊस झिम झिम झिम पर्जन्य पडे करुनि मलिन मुख करुण रडे घन जमले बहु दाट भरारा हरिणगण पहा अशनि-रव-भयें दिशि दिशि सुचपल वीज चकाकत परि रंगित पसरोनि पिसारा दिव्य रथावर इंद्र धनुर्धर ग्रीष्मवीररिपु होउनि जर्जर बसली गर्भाधान विधानी तशिरिं मंत्रोटक - प्रोक्षणी 回 गमत गगन जणुं मिटुनि नयन अणु झिम झिम झिम् वायु हालवी वृक्ष थरारा घनकुंजांतरिं शिरुनि दडे निज तंजें करि दृष्टी विफलित मयूर किति नाचत मुरडे बसुनि सोडितां सर सर सर शर शरण येउनी चरणिं पडे भूधर पतिसह भूमी रमणा जलद पुरोहित करी पडे ४९ एकच काळ पण तीन देखावे हिंद जगताचा हा जीव तीन नक्षत्रे कोरडी होवोनिया नांगरठी जमविलें बी बियाणे देखावा १ ला देवा पाऊस पाठीव जातां झाली रडारडी केलीं वावरें गोमटी होतें नव्हतें कृषिवल गणे लावी दृष्टी मेघाकडे मनीं भरोनी सांकडे आर्द्रा गेली मघा आली वोटभर मेघ न वळला जळधारेच्या ऐवजी आंत बाहर करपली वाटे शापाने द्यावया पुढे चिंता उभी ठेली मग मंडप कोठला उष्ण किरण घुसती वेजी भूमि संतप्त ती झाली किंवा येतसे खावया