पान:पद्य-गुच्छ.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तारकेशी हितगुज ४७ तारकेशी हितगुज निर्मळ नील नभांतुनि तारा सोडुनि स्पर्श करत शरीरा शोपित से मत्प्रेम- जळाला असो कांहिं तें! सुखवी मजला निर्मळ नील नभांतुनि तारा जेवि धनुर्धर करि शर- मारा बांधित पूल उतरण्या खाली दावुनि यंत्रांतिल गुप्तकळी खालि तारके येसि कशाला होइन मी सांगाती तुजला पृथ्वीवरचं हितगुज सारे रात्रंदिन जे कधीच न सरे स्वर्लोकाचा गर्व कशाला अद्भुत - रसामृताचा पेला पृथ्वी सृष्टीतिल आवडती खगोल तेजस्वी परि माती माझ्या नेत्री विश्व समावे निर्गुणसगुणादिक देखावे स्वर्गी ज्योतिर्विलास चाले त्यांन पाहती माझे डोळे म्हणुनि तारके हात देउनी आपण पाहूं त्रिभुवन तेथुनि स्वर्गमधिं नित्य नहाणें सुधा मधूची करूं भोजनें ९१ सूचिकायसम तेज भरारा परि न कळे ती काय करी किंवा अर्पी निज अमृताला नितांत आपुल्या शीत करी पसरी धन रजताच्या तारा परि न कळे ती काय करी किंवा नेण्या मज आभाळी दावि शिल्प - जादूगारी नेशिन कां वरतिच तूं मजला घेइ एकदा अनुभव हा ऐकशील तूं आनंदभरें म्हणशिल मग मज रहा रहा उणें न किमपिहि भूलोकाला सांडुन वाहत चीज ईश्वरा ऐसी ख्याती जीवनसन त्या मूल्य नसे ईश्वर निम मी निजभावें कल्पुनि कौतुक मीच करी लक्ष योजनांवरुनी चाळे तरि चमचम निष्फळ सारी सत्वर ने मज तुझिया भवनी एक करुनिया दोन मनें नक्षत्रांचें लेऊं लेणं धवल चंद्रिका पात्रानें