पान:पद्य-गुच्छ.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० पद्य - गुच्छ ४६ कुग्राम की सुग्राम ? आनंद जेथ आराम येथ ना चौघडा वाजे कासया घडचाळे गजरी ग्रेथ ना फ्लशिंग संडास संग्रहीं न तु पावडर ना वश स्ट्रॉप रेझर कोण घे चहाचें पाणी येथे न पाव विस्कीट ह्व कुणा पिअर्सच सोप ? ये ना गुप्त अंघोळ ना वाटी ताट रुपेरी पक्वान्ने येथ न घरची कां करा मसाली भाज्या ना विडा त्रयोदश गुणी येथे न विछाना खासा खेळ ना क्रिकेट टेनीस ये ना क्लवाची मौज ना वीणा पेढी येथे चाचण्या न दैनिक वृत्त ये ना तार ना पोष्ट हवि कशास विजली बत्ती ? ये ना घडचाळी कांटा बाजारपेट ना येथे बेड़ ना चेकबुक हाता येथना सार्वजनचर्चा तें कुग्राम न सुग्राम जात्याची घरघर गर्ज कोंबडा आरवे दारी परि एक न भेटे डांस दातवण वनस्पति मधुर परि गालि गुलाबी नूर धारोष्णचि अमृतवाणी परि शेंगा हुरडा अविद मउ अंगचि आपोआप डुंबण्या जलाशय खोल पत्रावळ थोर दुहेरी परि अन्ना स्वर्गीय रुची प्रत्यहीं मिळति जरि ताज्या मुखशुद्धि फळें तोडोनी परि निद्राभंग न सहसा मोकळी हवा सहलीस परि वेळ जातसे सहज पक्ष्यांची मंजुळ गीतें अंतर्मुख राही चित्त मन सांगे निज गुजगोष्ट जरि कार्यापुरते पणती वेळ जाइ वारा वाटा देवघेव कोणि न करितें परि पैसा खर्चापुरता परि स्वयंस्फूर्तिची अर्चा