पान:पंढरीचा वारकरी.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ O - . -होय महाराज. एकच परमेश्वर. त्याशिवाय दुसरा कोण आहे? गृ०-बरें तर विठोबा परमेश्वर नाही, व जीवंतही नाही. दगडाचा पुतळा, त्याला जीव कोठून ? आणि जरी तुहीं त्याला परमेश्वर मानिले तरी त्याशी भांडायाला दुसरे पुष्कळ आहेत. वा०-हे कसे? मी नीट समजलों नाही. गृ०-ह्मणजे जसें तुही विठोबास भगवान ह्मणतां तसे गांवोगांव जी दुसरी देवस्थाने आहेत त्यांसहि त्यांचे भक्त सर्वांहून थोर मानितात. परंतु त्यांतून खरोखर कोणीच थोर नाही. आतां दुसरी गोष्ट. जो खरा व जीवंत असा एकच परमे- .श्वर आहे तो परमपवित्र व न्यायी आहे. तुमचे सर्व कल्पित देव अपवित्र व अन्यायी आहेत. ज्याने पाप व अन्याय केला नाही, असा एकही देव तुमच्यांत नाही. सर्व देवांत मुख्य मानलेले जे ब्रह्मा विष्णु व शिव तेच पाप्यांचे शिरो- मणी आहेत, मग इतरांची काय कथा ? वा०-आमचे देव पापी व आह्मी पापी. मग ते आह्मास शिक्षा करणार नाहीत. बरी वाईट बुद्धि देणारा तोच परमेश्वर. गृ०-असें ह्मणूं नका. जरी खोट्या देवांच्याने तुमचे - -