Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
 हे कोणते नवे तू गीत गात आहे
का आज त्या कळ्यांचे रंग आगळे आहेत
  मी तर फक्त कारण आहे
बदलास तुझ्या तुझीच इथे साथ आहे