Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलींसह हा प्रवास सुखरुप पार पडला. बाबू आता स्वत:ची रिक्षा घेण्याचं स्वप्न बघतोय. त्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. शिरुमधल्या अभियानाच्या कामात बाबू नूसता रिक्षाचालक नव्हे तर एका मोठ्या परिवर्तनाचा वाहक ठरला आहे.