Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




महिला, ग्रामस्थांनी बोलल्या. नवे संपर्क तयार झाले. ओळखी झाल्या. आता. तालुक्यात लोक ओळखू लागलेत. प्रशिक्षण झाले त्यातून त्यांच्या व्यवसायातील अनेक नव्या गोष्टी समजल्याचे त्या सांगतात.
अभिमानाने समृध्द केल्याची भावना त्यांचा आत्मविश्वास दुणावते !