Jump to content

पान:न्याय रत्न.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

LIBRARY सार्वजनिक वाचनालय सर्वांची सर्वच कामांत सारखी चांगले प्रकाराने कल्पना चालते असे कधीही घडत नाही तथापि त्या न्यायाचे कामांत आपली प्रविणता व्हावी असेजे इच्छीत असतील त्यानी हे पुस्तक लक्षपूर्वक दोनचार वेलां वांचून पाहावे म्हणजे पूर्वी पेशो आपली बुडी सतेज होते की नाही हे त्यांचे त्यांसच कळून येईल. ही त्यांचे हिताची गोष्ट रूचविली आहे. तिजकडे त्यांनी लक्ष द्यावे. आतां न्याय कसे कराचे याविषयी दुसरा भाग लिहिण्यास आरंभ करतो.