पान:न्याय रत्न.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षा ११ शिक्षा देते वेळी गुत्याचे स्वरूप,अपराध्याचा हेतु गुन्त्याची कात असाल मसलन,प्रयत्न,नरपट,मूर्खपणा,गैरसमजून को ध,फस गफलताई याद - कारणानिरुत्य घडले किंवा कसे व त्यात प्रत्यक कारणाना किती किती आहे हे पाहन शिक्षा दर पीतजावी. १५ सरकारी कामात गुन्हे केल्याबद्दल चौकशी होऊन बरती मिळाली असतां ती त्या गुन्ह्याचे शिक्षेत मोजूनये. पर ती मुळे गुन्त्यास रवि ले ले शिक्षेशसून मुक्तता असते असे नाही. १६ शिक्षा देण्याचे प्रकार बहूत आहेत व ते सर्व राजसत्तेनुरूप घडणारेआहेत असे समजले पाहिजे; तथापि सामान्य प्रकार लिहून कळविण्यास चितामाही. १ फांशी २का पाणी कैदस-ववि.म. फटके ५ दंड. ६ रनोडा ७कांजी. अंधारकोठडी मालमत्ता घेणे येणे प्रमाणे आहेत.त्यांची योजना राजदंडणार्थ ज्या अपराधांत जस जशी केलेली का सते तसतशी ती यावी. १७ ज्या कायद्याचे अमला खाली जोमनुष्य असेल तोच त्या काय या अन्वये शिक्ष स पात्र होईल. १८ कैदी कल असतां शिक्षा देण्यापेक्षां कैदीना कबुल असतां पराव्याने गुन्हा केल्याचे सिद्ध करून शिक्षा देण्यांत चातुर्य अधिक आहे असे समजावे. १९ नमिष्ट वेडया खुळ्या माणसास शिक्षा करणे योग्य नाही. कारण कोण का. यकृत्य करतो व तें वाजवी किंवा गैरवाजवी आहे याचे वास्तवीक ज्ञान त्याजला नसल्यामुले शिक्षा करण्यांत अर्थ तरी काय? २. कधी कधी दंडाच्या शिक्षेतून फिर्यादीस नुकसानी देववादी हे हायोग्य असते. २१ अमुक अपराध्यास अमुकच शिक्षा उपाधी हे कायदे ठरवणारांचे सुपी बर असून शिवाय शिक्षा देणारांचे मजविर असल्याने त्याविषयी न्यारच्यान लिहनउपयोगी नाही. तथापि सामान्य गोष्टी सदरीलिहिल्या आहेत त्याव. रून अनुमान करावे. २३ हजर राहाण्याचा मुचलका किंवा जामीनकी अंगावर आल्यामुळे त्यातील दाता प्रमाणे कोणाला नशिरद भोगावी लागली तर,तसल्या शिक्षोने तो माणूस गैर वाली चा आहे असे समजूनये.