पान:न्याय रत्न.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८५) (भाग दुसरा गुन्हयाचाइनसाफकसाकरावा याविषयी. अंकी प्रजेसंबंधी अपराधांचे वावदीत. प्रकरण? जीच किंचा शरीर अथवा तत्संबंधी हरएक प्रकारचे गुन्हे. खूनकरणं. अपराधाचंलक्षण- याणे त्याचा जीव घेणे योग्य होते असे त्यानकडून कांहीं कारण घडले नसनां च याणे त्याचा जीव ध्याचा असा याजला अधिकारनसतां अथवा याणे त्याचा जीव घेणे कायदेशीर किंवा न्यायाचे नसतां अन्यायाने ह्मणजे स्वतःचे फायद्यासा ही किंवा हेतु सिध्धीस नेण्यासारी किंवा देष बुध्धीने समजून उमजून बुध्दिपूर्वक त्या चा प्राण हरण करणे यास रवून केला असेंझणावें. चौकशीसर. मुरव्यमद्दे~१ याणे त्याचा जीव घेणे न्यायाचें च कायदेशीर नाही. २बुध्धीपूर्वक याणे त्याचा जीव घेतला किंचा त्याचा जीव जाण्यास हा बुध्धिपूर्वक कारण झाला. निराकरण-कोणास कोणी जी मारले? त्याचा याचा द्वेष होता की काय? असेल नर कोणच्या कारणावरून होता? कोणच्या कारणासागझणजेचोरीवगैरे प्रकारचा लाग साधण्यामागे किंचा द्रव्यासारी अथवा स्त्रीसारी किंवा स्वतःचे बचागामारी इत्यादिकारणास्तव) याणे त्यास जिवे मारने? ज्या कारणासा, जि-मार ने का रणयोग्य किंवा भयोग्य व न्यायाचे किंवा कायदेशीररीती आहे की नाही? याणे न्याचा जीव घेण्यापूर्वी मा जित होना की नाही ? अथवा पूर्वीच मयत जाला असू. न त्याजला मारल्याचा आरोप याजदर असल्यामुळे याणच मारलाअसें वर दिले असाच की काय? जो मेला तो याचेच मारण्याने किंवा याणे केलेले कन्यानेच मेला की नाही? किंवा त्याचा जीव जाण्यास हा किंवा या कल्स बुध्धीपूर्वक कारण