पान:न्याय रत्न.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मुलतलें. २ विलेले अपराधाची शा बिदी न झाली तर त्यागन्यांतूनतो केही गुल कर णे भाग पडतें मग मुळचे कत्य गुन्हा असला तरी त्यामुळे त्या चार्जा पासून होणारे मुक्ततेस ते मुळचे कृत्य हरकत करण्यास समर्थ नसते. ३ कैदीचे कबुलायती शिवाय प्रत्यंतराचा दुसरा पुरावा असल्या वांचून फक्त क बुला यत प्राधान्य धरूल शिक्षा देणे वाजवी नाही. ४एक गुन्हा करते वेळी दुसरे गुन्हे घडून आले असले तर प्रत्येकाची तपासणी निरनिराळी करून दिशा ठराविणे ती एकंदरीने ठरवावी. ५- खालील पदवीचे न्यायाधिशाने शिक्षा दिल्यावर तो चार्ज कायम ठेवन अपिलात उराव करणे असेल तर वरिष्ठ अधिकान्याने शिक्षेचे उरावांत कानिए कोर्सक इन झालेले शिक्षहन अधीक ठरविण्याचा फेरफार करूनये.फेरफार करणेच झाला तर शिक्षा केमी किंवा रद्द करावी अथवा कायम ठेवावी. ६. ज्याणेजो ठराव केला तो आपला ठराव रद्द करण्यास असमर्थ असतो असे समजावें. ७ विना कारण कोणासही प्रतिबंधात ठेवणे हे अन्यायाचे व पातकी कर्म असल्यामु। सरकारास हीनल व न्यायाधिशास लाजीरवाणे आहे. ८ अनेक हत्यांमुळे काही अपराध होतो व त्या करयां पैकी प्रत्येक लत्य पतंअ अपराध असतो असे अपराध कोणी केले तर त्याबद्दल त्या अपराध्यास एकाहून जास्ती पोट अपराधाची शिक्षा मिळूनये. दुसमानी पैदा झाल्यामुळे सूड उगविण्याचे कामांत के ले लें कस्य अपरा ध होत असलातर तशा अपराधाची माफी प्रजेस नाही. तो अधिकार राजां चामात्र आहे सबब त्याचे हातुन त्याजला माफी असते. १० गरोदर बायकोस फाशीची शिक्षा देऊनये. कारण एकामुळे दुसरेजीनाचा (गर्भाचा) विनाकारण नाश होतो हें नीट नाही. बाळांत झाल्या उपरांत चाळीस दिवसांनंतर ती शिक्षा द्यावी. ११ दुष्कावांत गुन्हे घडतील तेव्हां शिक्षा देण्याचे कामांत कांहीं रहीम नजर ठेवावी. १२ कैदीची शक्ति व लायकी आणि त्याचा हेत व गुन्न्याचा भारीपणा इतस्यागोश पाहन शिक्षा देणे ती योग्य विचाराने थानी. १३ शिक्षा देणे ती प्रसिद्धपणाने यावी अशीकी जेणे करून दुसरे लोकांस तें पाहण्याने भय पडून गुन्हा करण्याचे कामांत त्याचे अंतःकरण कधी ही लाल चावणार नाही.