पान:न्याय रत्न.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८१) पाहन शाबिनाशाबिदी सयुक्तिक कारणांनी जशी उरवावयाची असेल तशी परवावी. या कामांत अपराध्याचा हेतु मुख्यत्वे करुन मनांत आणीत जापा. ठरावाची कारणे अशी सबळ लिहावी की, त्यावर कोणत्याही रीतीने कोणाचाही विरोधन यावा. २१. एक कोर्टाची न्यायाचे कामांत नजर चुकली असता दुसरे कोर्टाने ती सधारावी या हेतूने अपील कोर्ट ठेवण्याचे न्यायाने योजिले आहे. १८ इनसाफाचे निवाडपत्र म्हणजे प्रोसिडिंग. १ मोसिडिंग म्हणजे इनसाफाचा कागद. त्यांत तारीख, मित्ती,सन,अधिका-याचें नांव, कैदीचें नांव गांव,जात, धंदा,उमर, फिर्यादीचीजबानी व सरपक्षीय साक्षीदारांच्याजबान्या,येऊन फिर्यादीचा पुरावानमुद करावाआणि मुद्देमाल दाखल करून कैदीवर चार्ज काय आहे त्या विषयी खुलासा दावन चार्ज सनावल्यावर गुन्हा केल्यासकैदी कबूल किंवा नाकबूल ते लिहून नंतर कैदीचा जवाब किंवा डिफेन्स व त्याचे साक्षीदार किंवा पुरावा जो असेल ती घ्यावा. इत्यादि कागदपत्र पुरावा दाखल झाल्यावर त्या खाली शाबीद नाशाविदीची कारणे लिहून इनसाफ दर्शवावा. गुन्हा शाबीद झाला तर कैदीचे दुराचरणाचा त का व तो गुन्हा धमाविरुद्ध असला तर शास्त्रार्थ ,या प्रमाणे कागद दाखल के रून अरबेरीस काय ठराव केला म्हणजे शिक्षा अगक प्रकारची दिली किंवा अजी मुक्त केला तें स्पधलिहित जावे. अखेरीस इनसाफ करणाराने आपली सही कराची सेवान कमिट केला असेल तर तसा उराव लिहन "तेथे आणखी काही पुरावा देणे आहे की नाही" म्हणून कैदीस विचारीतजा. यतें लिहन ठेवावे. २ पोसिडिंग पाहताच वदल्याचे स्वरूप स्पष्टपणे समजून यावे.व खरल्यामें पूर्ण ज्ञान त्या न्यायाधिशास झालेले आहे असे त्या प्रोसिडिंगावरून उघडपणे दिसावें व हकीकत वाचतांचा खटला ध्यानात यावा. ठरावाचा अभिमाय मु. देसूद उघडपणे समजू शकेल असा लिहिलेला असावा. ३ बटला कामिट करणे असेल तेव्हां आपण शिक्षान यावी अथवा त्याचा निकाल को करूनये याविषयी हेतु दर्शन स्वरला कमिट करित जापा. A १९ शिक्षा ज्या नावाचा अपराध ज्या कैदीवर दोविला त्यानावाचाअपराधपरतेपणी त्याजवर शाबीद झाल्या वांतून त्या नांव अपराधासहरविलेलीशिक्षा यादीसत्ता येत नाही.