पान:न्याय रत्न.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मूळत. न्यायाधिशास लाजिरवाणे आहे.HITRA TEMEER १३ जो गन्हा तपासण्याचे ज्यालासरतेपणी ज्ञान नाही ज्याची ज्या गोष्टीत पुरी समजूत नाही तसला गुन्हा तपासण्यास किंवातें काम करण्यास त्याने उगीच अभिमा नास पडून झटू नये. यावरून बिकट पभयंकर गुन्हे अल्पमतीचे न्यायाधिशाने तपासणे बराबर नाही असे ठरले गेले आहे. 5.१४ चूक झाली असतां तत्काल कबूल करून दुरुस्त करावी,पण अग्रहाने "अ. सो बेटी त्यांत आमची नजर पुरली नाही इतकेंच यांत काय आहे?" अशी लब्धी मा रून चूक छपविण्याचा इलाज करु नये. ETETTISTERTo १५ ज्या खटल्यांत जेसाशीदार असतील त्यांसजुरीदारांत कधीहीनेमूनयेत.कारण त्याचा कोणा एका पक्षकाराकडे काही तरी ओढा असतोच असतो व त्याचा त्या खटल्याशी संबंध असतो त्यामुळे त्यांचे अभिप्रायांत खासगीपणा काही तरीसा मील होईल.आणि परस्थ रीतीनें तो अभिप्राय देणे होणार नाही.यासाठी अगदी परस्थ व खटल्या विषयींचे गैर माहितगार असतील त्यांसच पंच नेमाचे. १५ जे नियम न्यायाधिशास लागू आहेत, ते संपूर्ण रीतीने जुरादारास लागू आहेत. कारण जुरीदार हा एक न्यायाधिशाचाच पर्याय आहे. १७ वादी प्रतिवादी कोसमोर बाद भांडण्यास उभे राहिले तर एकास माहिती कमी असून दुसरा हुषार असतो त्यामुळे खोटापक्ष असता जो हुषार असतो तो आपलावाद खरासा करून दाखवितो यासाठी उभय पक्षांची समानता माहितगार मनुष्य- म्हणजे वकील यांजकड़न खटलें चालवून करावी हे योग्य असते. १८ साक्षी पुराव्या वरून मनवर शाबीद झाले न झाले हे ज्याचे त्यास समजावे म्हणून सर्व चौकशी कैदीसमोर करावी लागते तथापि इनसा फाची खुलासे वार कारणे न्यायाधि शानें कैदीस सांगावीं. १९ प्रथम कैदी फिर्यादीची योग्यता अगदीसमान मानावी. कारण ते एकमेका विरुद्ध असून एक मेकाचे नाशास ही प्रवृत्त असतात. इतर साक्षीपुराव्याचे प्रत्यंतराने अनरो धाने त्या दोघांची बोलणी जसजशी तरी होत जातात तस तशी त्याच्या स्वरपणाची योग्यता मानावी. २० इनसाफ करणाराने चौकशी बंद झाल्यावर शांततेने साधक बाधक गोष्टी मनन पूर्वक निवडून का दून एक गोष्टीचे प्रतिपादन दुसरे त्या विरुद्ध गोष्टीने करावें याप्रमाणे पलेच मनाने आपले मनाशी वाद विवाद भवात नवनि करून कोणचे तत्वाने कोणाच्या पक्षास किती जडत्व येते ते पाहावें. ज्या कारणांने जडत्व आले,ती का. रणे खरीमानण्यास काय आधार आहे व तो आधार निर्दोप आहे की नाही ते